नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ३८४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार ४०४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५३ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १२९ रुग्णांची वाढ
– १८४ रुग्ण बरे झाले
– ८ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६४७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७७३
जिल्हया बाहेरील रुग्ण – १५
एकूण १ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०५
बागलाण – ६७
चांदवड – ६४
देवळा – ३२
दिंडोरी – ८३
इगतपुरी – १२
कळवण – ११
मालेगांव ग्रामीण – ४८
नांदगांव – ३२
निफाड – ११०
पेठ – ५
सिन्नर – ११७
सुरगाणा -१
त्र्यंबकेश्वर – १२
येवला – ७४
ग्रामीण भागात एकुण ७७३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४७८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ३५५ रुग्ण आढळून आले आहेत.