– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 61.22 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात 44,658 नव्या रुग्णांची नोंद
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.06 %
– भारतातली उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,44,899
– रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.60 %
– गेल्या 24 तासात 32,988 कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,18,21,428
– साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.10%),गेले 63 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर (2.10%),गेले 32 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत 51.49 कोटी एकूण चाचण्या करण्यात आल्या.