– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 82.65 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी, सध्या हा दर 0.90% इतका असून मार्च 2020 पासूनचा सर्वात कमी
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,989 ,ही संख्या 186 दिवसातली सर्वात कमी संख्या
– गेल्या 24 तासात देशात 26,964 नव्या रुग्णांची नोंद
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.77%, मार्च 2020 पासून सर्वात जास्त दर
– गेल्या 24 तासात 34,167 रुग्ण कोरोनातून बरे झाले; देशात आतापर्यंत एकूण 3,27,83,741 रुग्ण कोरोनामुक्त
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.08%) गेले 89 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.69%) गेले 23 दिवस 3% पेक्षा कमी