गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विनोद तावडे यांना लवकरात लवकर अटक करा…काँग्रेसची मागणी

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2024 | 8:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
congress 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप आणि महायुतीने कितीही लोकांना पैसे वाटले तरी ते महाराष्ट्रात जिंकून येऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि परिवर्तनासाठी सज्ज आहे. विनोद तावडे यांना लवकरात लवकर अटक करावे अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.

आज विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॅाटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विनोद तावडे हे विरारमधील एका हॅाटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॅाटेलवर धाव घेतली. यानंतर हॅाटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॅाटेलमध्ये अडकून पडल होते. त्यानंतर या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली तर काँग्रेसने तावडे यांना अटक करण्याची मागणी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत मामा भाचे जखमी…गुन्हा दाखल

Next Post

विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव, अशा प्रकारे पैसे वाटप करतील का? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Next Post
Chandrashekhar Bawankule

विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव, अशा प्रकारे पैसे वाटप करतील का? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011