नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काही जागेववर विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
या यादीत अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांच्या नावांचा समावेश आहे.
अशी आहे ४८ उमेदवारांची यादी