आजच्या काळात प्रत्येकालाच आपल्याकडे अत्याधुनिक आणि आकर्षक बाईक (मोटरसायकल) असावी असे वाटते. विशेषतः तरुणांमध्ये सध्या अत्याधुनिक बाईकची मोठी क्रेझ आहे. त्यातच तरुणाई सर्वाधिक फिदा असते ती रॉयल एनफिल्डच्या बाईक्सवर. या बाईक चालविण्याची मजा काही औरच आहे. त्यातच जर तुम्ही रॉयल एनफिल्डचे चाहते असाल तर तुमच्यासाठी मोठी खुषखबर आहे. कारण, रॉयल एनफिल्ड लवकरच ५ शानदार बाईक बाजारात आणत आहे.
रॉयल एनफील्ड कंपनीने वेगाने देशांतर्गत बाजारात वाहन पोर्टफोलिओ अद्यावत करीत आहे. अलीकडील काळात, कंपनीने काही नवीन मॉडेल्स आणली आहेत आणि नवीन वाहनांसाठी ट्रेडमार्क देखील दाखल केले आहेत. आता कंपनी नवीन बाईक बाजारात आणण्याची तयारी करत आहे, यात काही नवीन मॉडेल्स तसेच विद्यमान बाइक्सच्या अद्यवत मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या आगामी मोटारसायकलींविषयी जाणून घेऊ या…
रॉयल एनफील्ड क्लासिक 350
पुढील वर्षी कंपनी सर्वाधिक विक्री मॉडेल मध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे नवीन मॉडेल सादर करू शकते. नुकतीच या बाईक टेस्टिंगची झाली आहे. कंपनीची ही नवीन बाईक J1-349 मोटर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनी या बाईकमध्ये नेव्हीगेटर फीचर देखील समाविष्ट करणार असून त्यामुळे सध्याच्या मॉडेल्सपेक्षा ही बाईक उत्तम बनेल.
रॉयल एनफील्ड हंटर 350
पुढील वर्षापर्यंत आपली नवीन बाईक हंटर बाजारात सादर करू शकेल. मात्र या दुचाकीबद्दल अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. मात्र ही बाइक रेट्रो क्लासिक स्टाईलवर आधारित असेल. कंपनी या बाईकमध्ये 350 क्षमतेचे इंजिन वापरेल. सध्याच्या क्लासिक 350 मॉडेलपेक्षा ते अधिक कॉम्पॅक्ट असेल.
रॉयल एनफील्ड रोडस्टर
कंपनी पुढच्या वर्षी बाजारात नवीन ट्वीप सिलेंडर क्रूझर मोटरसायकल सादर करू शकते. नुकतीच या बाईकला टेस्टिंग दरम्यान स्पॉटदेखील करण्यात आले आहे. यात पुल बॅक स्टाईल हँडलबार, टीअर्ड्रॉप फ्युएल टॅंक, स्प्लिट सीट आणि अॅलोय व्हील्स यासारख्या काही नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी या बाईकचे नाव ‘रोडस्टर’ ठेवू शकते.
रॉयल एनफील्ड स्क्रॅम
अलीकडेच कंपनीने ‘स्क्रॅम’ या नावाने एक नवीन ट्रेडमार्क दाखल केला आहे. हिंदीमध्ये ‘स्क्रॅम’ म्हणजे वेगवान धावणे किंवा फास्ट होय, त्यामुळे हे नाव स्क्रॅम्बलर बाइकसाठी बरेच चांगले आहे. 650 सीसी सेगमेंटची ही तिसरी बाईक असेल. सध्या या श्रेणीत कंपनीकडे फक्त दोन बाईक आहेत ज्यात इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटीचा समावेश आहे.
रॉयल एनफील्ड शॉटगन
कंपनीकडून सादर करण्यात येणारी ही नवीन क्रूझर बाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. रेट्रो स्टाईलिंग आणि थीमने सुशोभित केलेली ही बाईक यावर्षी जागतिक बाजारात बाजारात येऊ शकते. बाजारात आल्यानंतर ही बाईक मुख्यत: होंडा रेबेल आणि हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट सारख्या बाईकशी स्पर्धा करेल. कंपनी 648 सीसी क्षमतेचे दुहेरी सिलेंडर ऑईल कूल्ड इंजिन वापरणार आहे.
विशेष प्रतिनिधी, मुंबई

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!