शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महेश मांजरेकर यांच्याऐवजी हा अभिनेता असणार ‘बिग बॉस मराठी’चा होस्ट; चौथे पर्व लवकरच

ऑगस्ट 4, 2022 | 3:00 pm
in मनोरंजन
0
Big Boss Marathi

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘बिग बॉस’ या हिंदीतील लोकप्रिय शो चा मराठी रिमेक प्रेक्षकांना भावला. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, लाडके कलाकार तसेच यातील स्पर्धकांना राहण्यासाठी दिले जाणारे घर हे या नेहेमी चर्चेचा विषय ठरत असतात. यांशिवाय कार्यक्रमात होणारे वाद, स्पर्धकांना दिले जाणारे टास्क याचीही चर्चा असते. या तीनही पर्वाचे सूत्रसंचालक असलेले महेश मांजरेकर यांचे सुत्रसंचालनही प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौथे पर्व आता येऊ घातले आहे. मात्र यावेळी कार्यक्रमाचा होस्ट बदलल्याची चर्चा आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी मांजरेकर यांच्यासोबत तीन वर्षांचा करार केला होता. त्याप्रमाणे ही तीनही पर्व मांजरेकर यांनी आपल्या सूत्रसंचालनाने चांगलीच लोकप्रिय केली. मात्र, करार संपल्याने हे चौथे पर्व ते करणार नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, नेहेमी बिग बॉसचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या मांजरेकर यांनी यावेळी मात्र चौथ्या पर्वाचा प्रोमो शेअर केलेला नाही. त्यामुळे देखील या चर्चेला दुजोरा मिळतो आहे.

महेश मांजरेकरांच्या जागी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समजते. अनेक मालिका, चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा सिद्धार्थ हा देखील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. आजचा आघाडीचा अभिनेता अशी ओळख असणाऱ्या सिद्धार्थ याच्याकडून यावर कसलीही प्रतिक्रिया आलेली नाही. सिद्धार्थ लवकरच ‘दे धक्का २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘सर्कस’ या आगामी हिंदी चित्रपटातही तो झळकणार आहे.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1551206279276040192?s=20&t=YH54ad46eMyRvuW0u_MDfw

Coming Soon Big Boss Marathi Season 4 Host Siddhartha Jadhav Mahesh Manjrekar Colors Marathi TV Show

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; एकनाथ शिंदेंनीही रद्द केल्या सर्व बैठका

Next Post

केदार दिघेंवरील बलात्कार गुन्हा प्रकरण: तपासात समोर आली ही धक्कादायक माहिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Kedar Dighe

केदार दिघेंवरील बलात्कार गुन्हा प्रकरण: तपासात समोर आली ही धक्कादायक माहिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011