शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बिल्डरला ओपन स्पेस विकता येते का? लेआऊटमध्ये परस्पर बदल करता येतो का? तसे झाल्यास हे करा

डिसेंबर 15, 2022 | 9:43 pm
in इतर
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
ओपन स्पेसची विक्री, परस्पर बदल आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश

अनेकदा ग्राहकांची तक्रार येते की, बिल्डींगची ओपन स्पेस बिल्डरने परस्पर विकली, लेआऊटमध्ये थेट बदल केले, हे असे सर्व करता येते का. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. तो काय आहे, ग्राहकांचे हक्क काय आहेत, सरकारी नियम काय आहेत, हे आपण आता जाणून घेऊया…

IMG 20220513 WA0011
विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

बिल्डिंगसाठी प्लॅन मंजूर करून घेताना जागेचा लेआऊट मध्ये दाखवलेली मोकळी जागा ही कधीही बदलून त्यावर इमारत बांधता येत नाही तसेच बंगलो प्लॉटचे ले आऊट कलेक्टर कडून, तहसीलदार यांचे कडून मंजूर केलेले असतात त्यात काही जागा ही मोकळी सोडलेली असते परंतु काही वेळेला मूळ जागा मालक किंवा विकसक हे सर्व प्लॉट विकून झाले की ती मोकळी जागाही दुसऱ्या कुणाला विकतात ते चूक आहे, गुन्हा आहे कारण सदर मोकळ्या जागेची मालकी ही सर्व प्लॉट मालकांची मिळून असते.

दिनांक १७-४-२०२० रोजी याबाबत सुप्रीम कोर्टाने सिव्हिल अपील क्रमांक 6216-6217/2019 या वर निकाल दिला आहे. यात अंजुमान ई शिएटे आली व इतर विरूद्ध गुलमोहर एरिया सोसायटी वेलफेअर असोशिएशन (Civil Appeal No
6216-6217/2019 Anjuman E Shiate Ali & Anr V/s Gulmohar Area Societies Welfare Group & Ors. etc.) सदर निकालाची प्रत आपण सुप्रीम कोर्ट चे साईट वरून घेऊन आपली अशी मोकळी जागा कोणी विकली असल्यास परत घेऊ शकता. (Supremecourt online)

ग्राहक शक्ती ही एकित आहे आणि फ्लॅट किंवा प्लॉट धारक ग्राहक एकत्र येत नाही त्यामुळे सदर प्रकारचे गुन्हे राजरोसपणे होत असतात. शासनाचे, लोकल बॉडीचे डेव्हलपमेंट कंट्रोल रुल प्रमाणे सदर मोकळी जागाही सोडणे बंधनकारक असते कारण अशी जागा सोडली नाही तर लोकांना श्वास घेणे साठी हवा मिळणार नाही. अनेक शहारामधे सध्या जागेचे दर हे गगनात गेले आहेत आणि बिल्डर/विकासक लोक हे लोकांचे एकत्र न येण्याचा फायदा घेतात तसेच सोसायटी मुद्धाम करत नाहीत, जागेचे खरेदी खत करत नाहीत (कन्व्हेयन्स डीड) तरी याबाबत सर्व फ्लॅट तसेच प्लॉट खरेदी दार लोकांनी जागृत होऊन सोसायटी स्थापन करावी, सोसायटी स्थापन झाली की चार महिन्यांचे आत आपणास जागेची खरेदी करून देणे बिल्डरला बंधनकारक आहे.

बिल्डर सोसायटी स्थापन करून देत नसेल किंवा खरेदी खत करून देत नसेल तर आपण शासनाची योजना आहे त्यात बिल्डर चे सहकार्य शिवाय सोसायटी स्थापन करू शकता तसेच आपण बिल्डर चे सहकार्य विना खरेदी खत पण करून घेऊ शकता. या शिवाय मोफा कायद्या नुसार आपण बिल्डर वर सोसायटी स्थापना, खरेदी खत यासाठी गुन्हा दाखल करू शकता. आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.

आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920

श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
Column Jago Grahak Jago Open Space Lay Out Builder by Vijay Sagar
Real Estate Construction Property

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा, कुणाला कुठे मिळाली नियुक्ती?

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा, बायको आणि चहा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - नवरा, बायको आणि चहा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011