अयोध्या (उत्तर प्रदेश) – दिवाळी सणाच्या निमित्ताने अयोध्येत अप्रतिम अशी आतिषबाजी करण्यात येत आहे. लाखो दिवे उजळविण्यासह पर्यावरणपूरक अशा आतिषबाजीने येथील परिसर उजळून गेला आहे. बघा त्याचे हे अप्रतिम व्हिडिओ
https://twitter.com/ANINewsUP/status/1455891852377288706
https://twitter.com/ANINewsUP/status/1455895112379027463