शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून ७५.६ कोटीचे कोकेन जप्त, एकाला अटक

by Gautam Sancheti
एप्रिल 15, 2025 | 7:01 pm
in संमिश्र वार्ता
0
jail1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरु असलेल्या महत्त्वपूर्ण कारवाई दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ एप्रिल रोजी दुबईहून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाला अटक केली.

या प्रवासी महिलेच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात पाच रिकाम्या हँडबॅग्ज/पर्स आढळून आल्या. या पाच बॅगांचे आतील कप्पे कापले असता त्यातून ७५.६ कोटी रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची पावडर असलेली ७.५६ किलोग्रॅम वजनाची १० पाकिटे लपवलेली आढळली, चाचणीअंती ते कोकेन असल्याचे उघड झाले.

अटक केलेल्या व्यक्तीला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. अंमली पदार्थांचा स्रोत शोधण्यासाठी आणि तस्करीच्या कारवाईत सहभागी असलेल्या संभाव्य नेटवर्कची ओळख पटविण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय पुढील तपास करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर प्रसाद हिरे यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश….मालेगावमध्ये भाजपला मोठे बळ

Next Post

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ…१० वस्तूंची विक्री करण्यास परवानगी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
ajit pawar11

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ…१० वस्तूंची विक्री करण्यास परवानगी

ताज्या बातम्या

SUPRIME COURT 1

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिले हे निर्देश…

ऑगस्ट 22, 2025
crime1

फुड कॅफेमध्ये काम करणा-या नोकराने गल्यातील रोकडसह मोबाईलवर मारला डल्ला

ऑगस्ट 22, 2025
crime 88

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात तीन घरफोडी….चोरट्यानी सव्वा सहा लाखाचा ऐवज केला लंपास

ऑगस्ट 22, 2025
cbi

सीबीआयने रेल्वे पार्सल क्लर्कला लाच घेताना केली अटक…

ऑगस्ट 22, 2025
Gy3nWP8WwAAiwvz e1755850108280

ऑनलाईन गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयकाचे ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत…

ऑगस्ट 22, 2025
प्रातिनिधिक फोटो

भारतीय रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या ३८० विक्रमी फेऱ्या चालवणार

ऑगस्ट 22, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011