मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

CMA Foundation यशस्वी विद्यार्थ्यांचाऑनलाइन पद्धतीने सत्कार

सप्टेंबर 28, 2020 | 1:07 pm
in स्थानिक बातम्या
0
cma foundation e1600678803581

नाशिक – कोलकाता येथील दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंसऑफ इंडिया ( The Institute of Cost and Management Accountants of India) तर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या CMA Foundation September 2020 या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत यश मिळवणा-या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सत्कार रविवारी करण्यात आला. यावेळी आयसीएआयच्य  संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच नाशिकचे प्रसिद्ध कॉस्ट अकाउंटेंट  सीएमए रविन्द्र  देवधर हे उपस्थितीत होते. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन केले. आयसीएआयचे पश्चिम विभागाचे पुणे येथील सभासद सिएमए चैतन्य मोहरीर यानी देखील विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमा बद्दल मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

या परीक्षेत नाशिक शाखेच्याच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांच्यावर सर्वांनी अभिनंदानाचा वर्षाव केला. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सीएमए. (CMA) परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आले.

कॉस्ट (Cost) अकाउंटंस (Accountants) या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षांचे आयोजन हे केंद्र सरकारच्या दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICMAI) या संस्थेच्या वतीने केले जाते. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया च्या वतीने १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन (Foundation) ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढिल इंटरमेडिएट (Intermediate) परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे ६ सप्टेबर मध्ये अखिल भारतीय स्तरावर  ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल २० सप्टेबर रोजी जाहीर झाला. पण, कोरोनामुळे जाहीर कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे ऑनलाइन सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या परीक्षांचा नाशिक विभागाचा निकाल असा होता
नाशिक विभागातून फाउंडेशनसाठी एकुण ३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कुमारी गोदावरी घनवट ही विद्यार्थी नाशिक जिल्ह्यात प्रथम आली असुन श्रावणी वाघ ही दुसऱ्या व अभिषेक जांगिड हा जिल्ह्यात तिसरा आला आहे. (ICMAI) आयसीएमअेआयच्या नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष कैलास शिदे, उपाध्यक्ष  अर्पिता फेगड़े, स्वप्निल खराडे, मयुर निकम ,खजिनदार दीपक जगताप, सभासद भुषण पागेरे, दीपक जोशी, निखिल पवार, आरिफ़ मंसूरी
यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमात अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

नवीन ऍडमिशन देखील सुरु

सीएमए(CMA) कोर्ससाठी नवीन ऍडमिशन देखील सुरु झाले आहे.
अधिक माहितीसाठी 0235-2500150/2509989 | www.icmai.in | [email protected]  येथे संपर्क करावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विष पाजल्याचा आरोप करत माहेरच्यांनी केला मयतेच्या घरासमोरच अंत्यविधी

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- ५०१ कोरोनामुक्त. १०५७ नवे बाधित. २२ मृत्यू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
corona 8

नाशिक कोरोना अपडेट- ५०१ कोरोनामुक्त. १०५७ नवे बाधित. २२ मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011