विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. अधिवेशन कसे झाले, कुठले महत्त्वाचे निर्णय झाले, विरोधकांचे विविध आरोप तसेच महाविकास आघाडी सरकारची भूमिका यासह अनेक बाबींवर त्यांनी उत्तरे दिली.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1412374615926525955