सिंधुदुर्ग – चिपी विमानतळाच्या उदघाटनप्रसंगी कट्टर विरोधक नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे प्रथमच एका व्यासपीठावर आले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत टोले लगावले. त्यामुळे आजचा हा सोहळा दोन्ही नेत्यांच्या भाषणांनी गाजला. बघा, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/MahaGovtMic/status/1446823862528659457