मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. गेल्या महिन्याभरापासून ते कोठडीत आहेत. याप्रकरणी विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागतानाच अंडरवर्ल्ड दाऊदशी त्यांचा कसा संबंध हा आरोप केला आहे. याप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. याप्रश्नी त्यांनी आज विधिमंडळात निवेदन दिले. बघा, ते काय म्हणाले
https://twitter.com/MahaDGIPR/status/1507298599042170884?s=20&t=279v71jnkiJH2XvZ-w7wWA