मुंबई – विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्याकडे ४० हून अधिक आमदार आहे. अजून काही येतील, बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हिप भरत गोगावले यांचा असेल मी गटनेता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी व्हिपचं उल्लंघन करणा-यावर नियमांनुसार कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले… बघा पत्रकार परिषद….
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1543938298380713984?s=20&t=CzlHzcAgpaa7uYjb3y_6tQ