मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दरवर्षीप्रमाणे यंदा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील निवासस्थानी आज श्री गणेशाच्या मूर्तीची सहकुटुंब स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांनी भगवान श्री गणेशाकडे आपणा सर्वांच्या जीवनात सुख व समृद्धी नांदो, आपल्या देशावर व राज्यावर येणारे सर्व विघ्न दूर करो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो. अशी गणरायाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना….