मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला प्रारंभ झाला आहे. मेळाव्याला राज्याच्या वेगवेगळ्या भागातून हजारो शिवसैनिक आले आहेत. या मेळाव्यात मुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदे हे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बघा, त्यांचे संपूर्ण भाषण
https://twitter.com/mieknathshinde/status/1577646506043375618?s=20&t=1siqmjn7ORQu3gvdX_oTPA
CM Eknath Shinde Speech Start Dasara Melava