मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढविस आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चिला जात आहे. शुभ्ररंगाची मखमली शाल आणि सुगंधी फुलांचा बुके देऊन शिंदे यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1550459257715294208?s=20&t=0fxO5tmkndN8ASgRpTNKBg
CM Eknath Shinde Birthday Wishes to DYCM Devendra Fadanvis Video