गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिल्लीत गणेशोत्सवानिमित राजदूतांना दिली ही भेट…

by India Darpan
सप्टेंबर 9, 2024 | 12:14 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
CM Eknath Shinde


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या दूतावासांना प्रतिकात्मक श्रीगणेशाची मूर्ती भेट दिली. अनेक देशाच्या राजदूतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे आभार मानले.

गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. विविध देशांचे सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून सर्व देशांचे राजदूत नवी दिल्लीत कार्यरत असतात. गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे उकडीचे मोदक आणि श्रीगणेशाची मूर्ती भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने विविध देशांच्या राजदूतांना देण्यात आली. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख साऱ्या जगाला व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन, मेक्सिकोचे राजदूत फेडेरिको सेलस, कुवेतचे राजदूत मेशाल मुस्तफा अलशेमाली, लॅटव्हियाचे राजदूत ज्युरीस बोन, लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकेव्हीसीएनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राच्या जनतेप्रती व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानले. तसेच अन्य सर्व राजदूतांनी आभार मानले.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ठळकपणे प्रतिनिधित्व करणारा सण आहे. भारताला सार्वजनिक गणेशोत्सवाची देणगी महाराष्ट्राने दिली. देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात तसेच जडणघडणीतही गणेशोत्सवाची भूमिका महत्वाची होती. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक, उद्योग आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध देशाच्या राजदूतांना महाराष्ट्राच्या उत्साही आणि सकारात्मक उत्सवी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व देशांच्या प्रतिनिधींनी अतिशय सकारात्मक भावना व्यक्त केल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मानले. तसेच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोयाबीनला किमान इतका प्रतिक्विंटलचा हमीभाव, केंद्र सरकारची घोषणा

Next Post

वारकरी संप्रदायाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा व्यक्त केल्या आपल्या भावना

India Darpan

Next Post
1 12 1140x760 1 e1725821333703

वारकरी संप्रदायाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा व्यक्त केल्या आपल्या भावना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011