बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लाडकी बहिण योजनेत १५०० ऐवजी २१०० रूपये लवकरच देणार…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2024 | 12:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 61

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील तमाम जनतेने दिलेल्या मतरूपी आशीर्वादामुळे महायुतीचा महाविजय झाला. या महाविजयाचे खरे श्रेय हे लाडक्या बहिणींचे आहे. लाडक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून दिलेली साथ ही विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. त्यामुळेच महायुतीला विजयी यश प्राप्त झाले. याच विजयाचा आनंद रविवारी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी साजरा केला.

यावेळी लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाचे औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच फुगडी घालत, नृत्य करत एकच जल्लोष केला. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या पाठीशी सदैव असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे १५०० हजारांऐवजी २१०० रूपये लवकरच देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. वर्षावरील आजचा हा जल्लोष, आनंद पाहून लाडक्या बहिणींचे लाडक्या भावावरचे असलेले प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

हा आनंद लाडक्या भावाच्या महाविजयाचा
हा जल्लोष महायुतीच्या महाविजयाचा !

महाराष्ट्रातील तमाम जनतेने दिलेल्या मतरूपी आशीर्वादामुळे महायुतीचा महाविजय झाला. या महाविजयाचे खरे श्रेय हे लाडक्या बहिणींचे आहे. लाडक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून दिलेली साथ ही विधानसभा निवडणुकीत… pic.twitter.com/VEKYsz0HgX

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) November 24, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती ९९ टक्के…निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली ही माहिती

Next Post

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड…बैठकीत मंजूर झाले हे चार ठराव

Next Post
cm eknath shinde 1 e1704958478974

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड…बैठकीत मंजूर झाले हे चार ठराव

ताज्या बातम्या

Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011