नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर काही जणांनी हल्ला केला. यासंदर्भात केजरीवाल यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, देशासाठी माझे प्राण केव्हाही हजर आहेत. मी बिल्कुलही महत्त्वाचा नाही. देश महत्त्वाचा आहे. गुंडागर्दी करुन काहीच होणार नाही. यातून देश पुढे जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला घडवायचे आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1509439638154674179?s=20&t=5M8SAPcI2z3X-1JAS_lCbA