शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा रुग्णालयात सेफटी स्वीच ट्रीप, वीजेच्या तारांमधुन ठिणग्या…नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी केले स्थलांतरीत

by India Darpan
एप्रिल 3, 2025 | 7:09 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20250403 185747 WhatsApp

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक जिल्हा रुग्णालय येथे दैनंदिन रुग्णसेवा सुरु असतांना दुपारी २ वाजेच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या बाहेरील वरंडयामधील वीजेच्या तारांमधुन ठिणग्या उडाल्यानंतर सेफटी स्वीच ट्रीप झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठिणग्या उडत असलेल्या जागेवर आग विरोधक उपकरणांचा तात्काळ उपयोग करत नियंत्रण मिळविले.

दरम्यान नवजात शिशु अतिदक्षता विभागातील वैद्यकिय अधिकारी/परिचारीका/चतुर्थश्रेणी कर्मचारी या सर्वांनी प्रशासनाच्या सुचनेनुसार उपचारार्थ दाखल झालेल्या सर्व नवजात बालकांना बालरोग् विभागातील आरक्षित असलेल्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. नवजात शिशु अतिदक्षता विभागाकरीता जिल्हा रुग्णालयात पर्यायी नवजात अतिदक्षता विभाग उपलब्ध होता.

जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेवुन सदर प्रकरणाची माहिती विद्युत विभाग यांना दिल्याने सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागातील इंजिनीअर तात्काळ घटनास्थळी हजर होवुन विजेच्या केबल दुरुस्त करुन विजपुरवठा नियमित सुरु करण्यात आला. विजपुरवठा सुरळीत सुरु झाल्यानंतर स्थलांतरीत केलेले नवजात शिशु हे पुन्हा नवजात शिशु अतिदक्षता विभागात स्थलांतर करण्याचे काम रुग्णालय प्रशासनाकडुन सुरु आहेत.

या दोन्ही घटनास्थळीचा विद्युत पुरवठा थोड्याच वेळेत पुर्ववत चालु करण्यात आला. सदर घटनेदरम्यान व त्यानंतर रुग्णव्यवस्थापन नियमित सुरळीत सुरु आहेत. तसेच सदर घटनेमध्ये कुठलेही नुकसान झालेले नाही अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विनयभंगाचे प्रकार वाढले…वेगवेगळया भागात राहणा-या दोन मुलींचा परिचीतांनी केला विनयभंग

Next Post

या कंपनीने ७० देशांमध्ये ६७५,००० पेक्षा जास्त मेड-इन-इंडिया कार निर्यात केल्या…अव्वल निर्यातक म्हणून मान्यता

Next Post
Skoda Auto Volkswagen India has exported over 675000 made in India cars to about 40 70 countries till date

या कंपनीने ७० देशांमध्ये ६७५,००० पेक्षा जास्त मेड-इन-इंडिया कार निर्यात केल्या…अव्वल निर्यातक म्हणून मान्यता

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011