मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये सिडको भरती प्रक्रियेसाठी परीक्षा….केंद्र परिसरात दिले हे आदेश

by Gautam Sancheti
जुलै 19, 2025 | 4:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 41

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडको महामंडळातील विविध पदे भरतीसाठी मे. आयबीपीएस यांच्यातर्फे सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत दोन सत्रात स्व. जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कल्याण हिल्स, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर रोड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे परीक्षा होणार आहे. सदरची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारापासून चारही दिशेने १०० मीटर अंतरापर्यंत परीक्षेच्या दिवशी कोणतीही अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी निर्गमित केले आहेत.

तसेच या परिसरातील झेरॉक्स सेंटर, टेलिफोन, एसटीडी, आयएसडी बूथ, फॅक्स, सायबर कॅफे व तत्सम दूरसंचाराची साधने बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्र परसिरात डिजिटल डायरी, मायक्रो फोन, सेल्युलर फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, वायरलेस सेट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अग्नी शस्त्रे, घातक शस्त्रे आदी जवळ बाळगण्यास, घेऊन फिरण्यास तसेच त्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

यात अधिकृत परीक्षा बंदोबस्ताकरीता नियुक्त अधिकारी व अंमलदार, परीक्षार्थी, परीक्षेशी संबंधित अधिकारी व अंमलदारांचा देखील समावेश आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी पोलिस बंदोबस्त नियुक्त करून गस्त घालावी. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. सदरचा आदेश २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत लागू राहील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर डान्सबार? अनिल परब यांच्या आरोपावर रामदास कदम यांनी दिले हे उत्तर

Next Post

श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांनी दिल्या या सूचना….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Trimbakeshwar Temple e1722248361558

श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांनी दिल्या या सूचना….

ताज्या बातम्या

Untitled 32

इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची केली घोषणा

ऑगस्ट 19, 2025
Jitendra Awhad

कीर्तनकाराने दिली बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी…जितेंद्र आव्हाड यांनी केला असा निषेध

ऑगस्ट 19, 2025
crime 71

धक्कादायक….पत्नीचा खून करुन पतीने गळफास लावून केली आत्महत्या, नाशिकच्या अंबड येथील घटना

ऑगस्ट 19, 2025
accident 11

भरधाव आयशर ट्रकची कारला धडक…अपघाताचा जाब विचारल्याने कारचालकास जीवे ठार मारण्याची धमकी

ऑगस्ट 19, 2025
Gyj9FwXXMAAG8KV

विशेष लेख….एक तीर, अनेक निशाण

ऑगस्ट 19, 2025
sansad

राज्यसभेत भारतीय बंदरे विधेयक मंजूर…या आहेत महत्त्वपूर्ण तरतुदी

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011