शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लवासाताई फक्त वांग्यातून ११० कोटी रुपये कमवतात, त्यांना १५०० रुपयाचे मोल कसे कळणार – चित्रा वाघ यांची टीका

by India Darpan
ऑगस्ट 19, 2024 | 4:23 pm
in संमिश्र वार्ता
0
chitra wagh


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर विरोधकांनी जोरदार सरकारवर निशाणा साधला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्याला प्रत्त्युत्तर दिले आहे.

त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, बारामतीच्या मोठ्या ताई….सुप्रिया सुळे…तुम्ही गल्लत करताय…प्रेम प्रेमाच्या जागी असतं आणि कुटुंबाची चिंता कुटुंबातच…ज्यांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, त्यांनाच १५०० रुपयाचे मोल कळते. लवासाताई…..११० कोटी रुपये जे फक्त वांग्यातून कमवतात, त्यांना ते कसे कळणार..?

आणि हो, ज्यांना प्रेम असते, तेच योजना आणतात, जे फक्त स्वतःचा विचार करतात, त्यांना अशा योजना सुचू शकत नाही. त्यामुळे विरोध करण्यापलीकडे तुमच्याही हाती काहीच नाही… असे म्हटले आहे.

आता या टीकेवर सुप्रिया सुळे काय उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे.

12मतीच्या मोठ्या ताई…. @supriya_sule
तुम्ही गल्लत करताय..
प्रेम प्रेमाच्या जागी असतं आणि कुटुंबाची चिंता कुटुंबातच…

ज्यांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, त्यांनाच 1500 रुपयाचे मोल कळते.

लवासाताई…..110 कोटी रुपये जे फक्त वांग्यातून कमवतात, त्यांना ते कसे… pic.twitter.com/s8AJXblpzi

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 19, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ताई तू कधी कमिशनकन्या झालीस…रक्षाबंधनानिमित्त देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांना भावाने पाठवलेले खरमरीत पत्र चांगलेच व्हायरल…

Next Post

घरावर सोलर पॅनल बसविण्याचे सांगून ५० हजार रूपयाला गंडा….

Next Post
crime1

घरावर सोलर पॅनल बसविण्याचे सांगून ५० हजार रूपयाला गंडा….

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011