सिंधुदुर्ग – येथील चिपी विमानतळाचे उदघाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मात्र, ठाकरे यांचे कट्टर विरोधक तसेच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या उदघाटन समारंभाच्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेला चांगलेच टार्गेट केले. सिंधुदुर्गच्या विकासात अनेक जण अडथळे आणत आहेत, असे त्यांनी उद्धव यांना सांगितले. बघा राणे यांच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ
https://twitter.com/MeNarayanRane/status/1446750722142326788