सिंधुदुर्ग – येथील चिपी विमानतळाचा उदघाटन समारंभ आज होत आहे. राजकीय क्षेत्रातील पक्की हाडवैरी असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे दोन्हीही आज एकाच व्यासपीठावर आले आहेत. ठाकरे हे मुख्यमंत्री या नात्याने तर राणे हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री या नात्याने व्यासपीठावर उपस्थित आहेत. हा सोहळा सुरू झाला आहे.
बघा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1446739550320017408