नाशिक – वाढत्या औद्योगिक विकासाचा आवाका आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यानंतर तिसऱ्या मोठ्या शहराकडे सुरु असलेली नाशिकची वाटचाल लक्षात घेवून, हॅाटेल व्यवसायात एक मोठे नाव असलेल्या रॅडीसन ब्लू हॅाटेल ॲण्ड स्पाने काही महिन्यांपूर्वीच आपल्या व्यवसायात नाशिकमध्ये आपले पाय रोवले आहेत. पाथर्डी फाटा येथे असलेल्या या हॅाटेलला गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकचा नामवंत अभिनेता चिन्मय उदगीरकर याने भेट देवून समस्त नाशिककरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. बघा हा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/AkwhgJ7FEGk?feature=share