शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आपत्तीग्रस्त बालकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरु…हा आहे टोल फ्री नंबर

by India Darpan
ऑगस्ट 29, 2024 | 5:04 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 71

बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील बालकामगार , बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित मदत मिळवुन देण्यासाठी राज्य शासनाने १०९८ हा टोल फ्री क्रमांक २४ तासांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या क्रंमाकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करण्याचे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता, महिला व बाल विकास विभाग भारत सरकार आणि महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत /संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यन्वित आहे.

या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४ X ७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे.सदर सेवेचा लाभ संकटग्रस्त बालक स्वत: घेवू शकतात किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे संकटग्रस्त बालकांना मदत मिळवून देऊ शकतील. १०९८ या टोल फ्री क्रंमाकावर वर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रंशात नारनवरे यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या तारखेपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार, भाजपचे सगळे आमदार पाडण्याचा निर्धार

Next Post

गांजाची विक्री करणारी महिला पोलीसांच्या जाळय़ात…अडिच किलो गांजा जप्त

Next Post
jail1

गांजाची विक्री करणारी महिला पोलीसांच्या जाळय़ात…अडिच किलो गांजा जप्त

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011