नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोणकोणत्या बैठकांना हजेरी लावली. त्यात काय चर्चा झाली. त्याचा कुठला फायदा महाराष्ट्राला होणार आहे यासह विविध बाबींची माहिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. बघा, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1556276261668159492?s=20&t=CoXGdUyYHXdkQnl4x-AWTA
Chief Minister Eknath Shinde Press Conference New Delhi