नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री हे उद्या (शुक्रवार, २१ ऑक्टोबर) नाशिक दौ-यावर येत आहेत. खनीकर्म, बंदरे मंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदींचा त्यात समावेश आहे. राज्यात सत्ता स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांचा हा चौथा नाशिक दौरा आहे. दिवसभरात मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत. असा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा…
Chief Minister Eknath Shinde Nashik Tour