मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याअंतर्गत ते आज मनमाड येथे भेट देत आहेत. आमदार सुहास कांदे यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभाला ते उपस्थित आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सध्या सुरू आहे. बघा त्याचे हे थेट प्रक्षेपण
Chief Minister Eknath Shinde Manmad Speech Video