सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. त्यांनी रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेतला. या मेळाव्यात उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेलं भावनिक पत्र वाचून दाखवले. हे ६४० शब्दांचे पत्र त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केले आहे. वाचा हे पत्र
https://twitter.com/Chh_Udayanraje/status/1599306203859144706?s=20&t=JAk0p_Q-2FyviCHh7O29YA