आग्र्याहून सुटका
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात घडलेला ‘ आग्र्याहून सुटका ‘ हा चित्तथरारक प्रसंग प्रत्येक शिवप्रेमींना ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त ‘इंडिया दर्पण’ च्या वाचकांना जेथे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवले होते आणि जिथून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या असामान्य कर्तुत्व आणि कौशल्याने सुटून महाराष्ट्रात सुखरूप परतले तो ‘आग्र्याचा लाल किल्ला’ उर्फ ‘आग्रा फोर्ट’चे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका या चित्तथरारक अविस्मरणीय प्रसंगाचे स्मरण या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी केले आहे. वाचकांना हे अनोखे शिवस्मरण निश्चित आवडेल याची खात्री आहे.
– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७७५२२७
Chhatrapati Shivaji Maharaj Agra Fort