गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला येथे संविधान मंदिराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन…

by India Darpan
सप्टेंबर 15, 2024 | 4:31 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240915 WA0318 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यांचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

उपराष्ट्रपती जगडीप धनखड यांच्या हस्ते आज राज्यात ऑनलाईन पद्धतीने संविधान मंदिराचे उदघाटन करण्यात आले. येवला येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, सामाजिक कार्यकर्ते डॉ.मोहन शेलार, मलिक शेख, प्राचार्य वाय.के.कुलकर्णी, स्थानिक प्राचार्य आर.एस.राजपूत, गटनिदेशक आर.के.आहेर, डी.एल.मगर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींना शिक्षण देण्याचे कार्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करून देशातील सर्व नागरिकांना सर्वांना समान अधिकार प्राप्त करून दिले. सर्वांना समान पातळीवर अधिकार देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मिळाले. भारतीय संविधान मजबूत पायावर उभे आहे. देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्यास आणि सर्वांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. भारताच्या संविधानाचा अभ्यास करून अनेक देशांनी आपल्या संविधानाची निर्मिती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल…तीन वर्षापूर्वीचे हे आहे प्रकरण

Next Post

सहा वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा…६६० कोटी खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी

India Darpan

Next Post
Untitled 54

सहा वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा…६६० कोटी खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011