चांदवड – समाज कल्याण योजनेचा माध्यमातून दलित वस्ती सुधार योजना व वडनेरभैरव ग्रामपंचायती अंतर्गत गावातील दलित वस्तीत ४८ लाख रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोसायटीचे चेअरमन संपतराव वक्ते,बाळासाहेब माळी सरपंच सुनिल पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंखे, पोपटराव पाचोरकर, डॉ सुनिल आहेर, व सदस्यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी कैलास पुरकर, अमोल आहेर, सुरेश वक्ते, अरुण पवार, संगीता सगर, रत्नाताई माळी, सुनिता सलादे, मंगला देवरे, प्रतिभा खिराडकर, संजय पवार, अश्विनी डंबाळे, विजय शिरसाठ, माधवराव शिंदे, दीपक परदेशी, जयेश पाचोरकर, संतोष सलादे,बबन वक्ते, सुजीत तिडके, बाळासाहेब माळी, नितीन घोलप, निवृत्ती सोनवणे, बंडूमामा सोनवणे, नाना गांगुर्डे, दीपक तिडके, सुर्यकांत तिडके, गणेश तिडके, योगेश जाधव, राजाराम पाचोरकर ,अजय गांगुर्डे आदीसह मान्यवर उपस्थित होते.