चांदवड – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने चांदवड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक शासकीय विश्रामगृह चांदवड येथे घेण्यात आली, यावेळी पक्षसंघटना बांधनी तसेच जनतेच्या प्रश्नावर चर्चा,प्रचंड वाढलेली महागाई,शेतकऱ्यांना पिककर्ज,पेट्रोल डिझेल गँस भाववाढ,भविष्यात येणाऱ्या निवडणुका,अशा विविध विषयांवर चर्चा झाली, प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेस चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके यांनी माहिती दिली, यावेळी माजी आ.उत्तमबाबा भालेराव राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, तालुका अध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रकाश शेळके ,विजय गांगुर्डे, युवक तालुकाध्यक्ष दत्ता वाघचौरे, विजय जाधव, भारतीताई देशमुख, नगरसेवक नवनाथ आहेर,राजु पगारे,महिला अध्यक्ष साधना पाटील,सोनवणे ताई, यांनी मार्गदर्शन केले,या बैठकीस सुनिल तात्या कबाडे,खंडेराव आहेर,आर डी थोरात, शहाजी पाटील,यु के आहेरसर,,पंस उप सभापती शिवाजी सोनवणे,सुकदेव जाधव,निव्रुत्ती घाटे,अल्ताफ तांबोळी रुपम कोतवाल, अनिल पाटील,शैलैश ठाकरे,मधुकर टोपे,अनिल काळे,अरुण न्याहारकर,अनिल पवार,वसंत पगार,कैलास सोनवणे,महेश सोनवणे,तुकाराम पगार, महेश कोतवाल, अदि उपस्थित होते, दत्ता वाघचौरे यांनी आभार मानले.