रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवड तालुक्यात लहान मुलाचे अपहरण करुन खून…

by India Darpan
ऑगस्ट 18, 2024 | 10:04 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240818 WA0082 e1723955609271

चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील वडनेर-भैरव येथे परप्रांतीय लहान मुलाचे अपहरण करुन त्याचा केला खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील परप्रांतीय संतोष भागवत हा मोलमजूरी करणारा व्यक्तीचा ७ वर्षीय मुलाचे तीन दिवसापुर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते. तो हरवल्याची फिर्याद वडनेर-भैरव पोलिसात दाखल झाली असतांना पोलिस त्याचा शोध घेत असतांना पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने मुलाचा खून करुन तो मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती दिल्यानंतर या खूनाचा उलगडा झाला.

आरोपीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तेथे जात मृतदेह ताब्यात घेतला. अर्पितकुमार संतोष भगत असे त्या लहान मुलाचे नाव असून, दरम्यान लहान मुलाला एका मंदीरा जवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही समोर आला असून त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाव्दारे शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर आज त्याचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात सापडला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या ठिकाणी ‘फिरते मेडिकल क्लिनिक’…रुग्णांना मिळणार घरपोच उपचार सुविधा…

Next Post

एसटीच्या महिला कर्मचा-यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांच्या निवेदनासह राखी पाठवत वेधले लक्ष…

Next Post
IMG 20240816 WA0376

एसटीच्या महिला कर्मचा-यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांच्या निवेदनासह राखी पाठवत वेधले लक्ष...

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011