सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठाकरे गटाला मोठा धक्का…डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

by India Darpan
जून 9, 2025 | 6:23 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 23


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी ते ठाण्यातील नेहरु परिसरात पक्षप्रवेश करणार आहे. यानंतर एकनाथ शिंदेकडून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने त्यांना सांगली मतदार संघातून उमेदवारी दिली होती. या जागेसाठी काँग्रेसने जागा सोडण्याची मागणी केली होती. पण, ठाकरे गटाने या जागेवर दावा कायम ठेवत ही जागा पदरात पाडून घेतली. पण, या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे निवडून आले तर चंद्रहार पाटील यांचा ५५ हजार मतांनी पराभव झाला.

पण, त्यानंतर चंद्रहार पाटील यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना ब-याच त्रृटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुध्द मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहका-यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ रवाना…या ठिकाणी देणार भेटी

Next Post

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

Next Post
dhanushayban

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

ताज्या बातम्या

Untitled 24

मुंबईत लोकलमधून प्रवासी ट्रॅकवर पडले…सहा प्रवाशांचा मृत्यू

जून 9, 2025
cbi

मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेल्या या सदस्याला सीबीआयने केली अटक

जून 9, 2025
Untitled 16

मुंबईसह या १८ ठिकाणी ईडीने टाकले छापे….७ लाख जप्त, २२ बँक खाते गोठवले

जून 9, 2025
dhanushayban

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

जून 9, 2025
Untitled 23

ठाकरे गटाला मोठा धक्का…डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 9, 2025
bharat gaurav tourist train 1024x683 1

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ रवाना…या ठिकाणी देणार भेटी

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011