शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चैत्रोत्सव दरम्यान सप्तशृंगगड येथे जाणाऱ्या पायी दिंडी, पालखी समिती, मंडळ यांना ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक

by India Darpan
मार्च 24, 2025 | 8:37 pm
in स्थानिक बातम्या
0
saptashringi gad

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आद्यस्वयंभू श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे लाखोंच्या संख्येने पायी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दिंडी / पालखी /यात्रा आदी संबंधीत विविध समिती मंडळांना श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध सेवा-सुविधा, प्रशासकीय नियंत्रण तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदयातील तरतुदी अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे, भाविकांच्या गर्दीचे नियोजन, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदतकार्य प्रक्रीये संबंधीत निर्धारीत पुर्तता करुन उत्सव कालावधीत भाविक भक्तांना सुलभ व सुरक्षित नियोजन होणेकामी नाशिक जिल्हा प्रशासनाने विश्वस्त संस्था, श्रीक्षेत्र सप्तशृंगगड ग्रामपंचायत व नांदुरी ग्रामपंचायत यांसह जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग यांच्या सहभागातून आयोजीत केलेले यात्रा नियोजन सभेत ठरले प्रमाणे गुगल फॉर्म प्रकारात ऑनलाईन नोंदणी कार्यान्वित केलेली असून, सर्व दिंडी / पालखी / यात्रा समिती / मंडळा अंतर्गत येणाऱ्या भाविक भक्तांचे प्रातिनिधीक स्वरुपात अत्यावश्यक व अद्यावत तपशिल उपलब्ध करुन त्यांच्या सेवा-सुविधा अनुषंगीक योग्य तो समन्वय पुर्तता होणेकामी चैत्रोत्सव २०२५ दरम्यान सर्व पायी प्रकारात येणाऱ्या पायी दिंडी पालखी समिती / मंडळ यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

सदरची नोंदणी व प्रक्रीया ही प्रायोगीक तत्वावर सुरु करण्यात आलेली असून, भविष्यकाळात अधिक प्रभावीपणे पायी येणाऱ्या भाविक भक्तांना (दिंडी पालखी यात्रा आदी) यांना श्रीक्षेत्र येथे अत्यावश्यक सुलभ दर्शन तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधा तसेच प्रवासा दरम्यान जिल्हावार स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महाराष्ट्र शासना मार्फत विशेष सेवा-सुविधा कार्यान्वित करणेकामी उपयुक्त ठरणार आहे.

पर्यायी विश्वस्त संस्था व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पायी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दिंडी पालखी यात्रा आदी संबंधीत विविध समिती / मंडळांना विनंती करण्यात येते की, त्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfRXLeh605mv7Cjd3bzJv-em1vwtqBo3uij9S4kk8ZDe2suxw/viewform या ऑनलाईन लिंकवर (गुगल फॉर्म) आपल्या नियोजीत दिंडी / पालखी / यात्रा आदी संबंधीत समिती / मंडळांची नोंदणी करुन चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील यात्रा नियोजन समिती व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिकेला योग्य ते सहकार्य देवू करावे असे आवाहन जिल्हा पोलीस, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विश्वस्त संस्थेचे करण्यात आले असल्याचे तपशील विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुदर्शन आनंदराव दहातोंडे यांनी माध्यमांना सादर केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शून्य ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार? शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी सांगितले शासनाचे धोरण

Next Post

नाशिक जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी AI प्रशिक्षण कार्यक्रम…

Next Post
IMG 20250324 WA0463 1

नाशिक जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी AI प्रशिक्षण कार्यक्रम…

ताज्या बातम्या

rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011