नाशिक – चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगगडावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. देवी भगवतीच्या दर्शनासाठी भाविक वेगवेगळ्या भागातून येतात. यंदाच्या कोरोना संकटामुळे गडावरील चैत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, इंडिया दर्पणच्या वाचकांसाठी खास देवी सप्तशृंगीचे आज पहाटेचे छायाचित्र उपलब्ध करुन दिले आहेत फुलांचे सजावटकार अवधूत देशपांडे यांनी. चैत्र पौर्णिमेनिमित्त देशपांडे हे दरवर्षी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची अप्रतिम सजावट करत असतात. यंदाही त्यांनी सुबक अशी सजावट केली आहे.
बघा फोटो