गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

by India Darpan
मे 15, 2025 | 6:21 pm
in संमिश्र वार्ता
0
image001CDNU

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे माजी सचिव डॉ.अजय कुमार यांनी आज केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (निवृत्त) यांनी त्यांना ही शपथ दिली.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी या विषयात बी.टेक. ही पदवी मिळवल्यानंतर डॉ.अजय कुमार यांनी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून अप्लाईड इकॉनॉमिक्स या विषयात एम.एस. केले. तसेच त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातील कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून व्यवसाय व्यवस्थापन या विषयात डॉक्टरेट मिळवली.

डॉ.अजय कुमार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस)1985 च्या तुकडीतील केरळ कॅडरचे विद्यार्थी आहेत. सुमारे 35 वर्षांच्या वैभवशाली कारकिर्दीत त्यांनी केरळ राज्य सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये देखील बऱ्याच महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी राज्य स्तरीय पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव यांसारख्या पदांची महत्वपूर्ण जबाबदारी निभावली आहे. केंद्र सरकारमध्ये डॉ.अजय कुमार यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग संचालक, दूरसंवाद तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव, राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्राचे महासंचालक, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांचे काम सांभाळले. सर्वात अलीकडच्या काळात ते संरक्षण मंत्रालय सचिव म्हणून कार्यरत होते.

“जीवन प्रमाण”(निवृत्तीवेतन धारकांसाठी डिजिटल जीविताचे प्रमाणपत्र); मायगव्ह प्रगती (दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांची परिषद); बायो-मेट्रिक उपस्थिती प्रणाली; एम्स संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभागातील नोंदणी यंत्रणा; क्लाऊड सर्व्हिस पुरवठादारांच्या मदतीने सरकारसाठी “क्लाऊड फर्स्ट” नीती यांसारखे विविध ई-सरकारी उपक्रम राबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये डॉ.अजय कुमार यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

Next Post

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

Next Post
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011