नवी दिल्ली – देशात कोळशाची अजिबात टंचाई नाही. ऊर्जा प्रकल्पांची मागणी पुरवण्यासाठी देशात पुरेसा कोळसा साठा आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची भीती अनाठायी आहे. या वर्षात कोळशापासूनच्या ऊर्जानिर्मितीत तब्बल २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रचंड पाउस असतांना देखील कोल इंडिया लिमिटेड कडून, ऊर्जा क्षेत्राला २२५ मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा झाला आहे, असे बिनदिक्कतपणे सांगणारे केंद्रीय ऊर्जा मंत्रालय चांगलेच तोंडघशी पडताना दिसत आहे. कालच ऊर्जा मंत्रालयाने यासंदर्भात बैठक घेतली आणि त्यानंतर हा खुलासा केला. मात्र, जर देशात कोळसा टंचाई नाही मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्याचसंदर्भात अत्यंत तातडीने बैठक का आयोजित केली शिवाय विविध राज्यांकडून कोळशाच्या टंचाईचा आणि वीज निर्मितीचा प्रश्न का उपस्थित केला जात आहे, हे ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केलेले नाही. बघा, विविध राज्यांचे मंत्री कोळसा टंचाईबाबत काय म्हणत आहेत.