नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारांना दिल्या जाणाऱ्या नियमित मासिक कर ५८,३३३ कोटी रुपयांप्रमाणे केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी १,१६,६६५ कोटी रुपये जारी केले. राज्यांच्या भांडवली आणि विकासात्मक खर्चाला गती देण्यासाठी त्यांची क्षमता वाढवण्यासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने राज्यांना ही रक्कम जारी करण्यात आली. जारी करण्यात आलेल्या रकमेचे राज्य-निहाय वाटप पुढील प्रमाणे आहे:
नोव्हेंबर २०२२ साठी केंद्रीय कर आणि कर्तव्य वाटपाच्या प्रक्रियेचे राज्य-निहाय विवरण
अनु क्र. – राज्य – एकूण (कोटी रुपये)
१ – आंध्र प्रदेश – ४७२१
२ – अरुणाचल प्रदेश – २०५०
३ – आसाम – ३६४९
४ – बिहार – ११७३४
५ – छत्तीसगढ – ३९७५
६ – गोवा – ४५०
७ – गुजरात – ४०५८
८ – हरियाणा – १२७५
९ – हिमाचल प्रदेश – ९६८
१० – झारखंड – ३८५८
११ – कर्नाटक – ४२५५
१२ – केरळ – २२४६
१३ – मध्य प्रदेश – ९१५८
१४ – महाराष्ट्र – ७३७०
१५ – मणिपूर – ८३५
१६ – मेघालय – ८९५
१७ – मिझोराम – ५८३
१८ – नागालॅंड – ६६४
१९ – ओदिशा – ५२८३
२० – पंजाब – २१०८
२१ – राजस्थान – ७०३०
२२ – सिक्कीम -४५३
२३ – तमिळनाडू – ४७५९
२४- तेलंगणा- २४५२
२५ – त्रिपूरा – ८२६
२६ – उत्तर प्रदेश – २०९२९
२७ – उत्तराखंड – १३०४
२८ – पश्चिम बंगाल – ८७७७