शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्राहकांना परतावा देण्यासंदर्भात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे ओला कंपनीला दिले हे निर्देश…

by India Darpan
ऑक्टोबर 13, 2024 | 11:45 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
court 1

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्राहकांना परतावा देण्यासंदर्भात पसंतीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची यंत्रणा विकसित करण्याचे,ओला या आघाडीच्या ऑनलाईन कॅब-सेवा मंचाला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने निर्देश देत एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निर्देशांनुसार तक्रार निवारणाच्या प्रकरणात, ग्राहकांना परताव्यासाठी त्यांच्या पसंतीचा म्हणजे परतावा थेट त्यांच्या बँक खात्यात किंवा कूपनद्वारे मिळण्याचा पर्याय असलेली एक यंत्रणा निर्माण करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या मंचाच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या सर्व वाहन फेऱ्यांची देयके किंवा पावत्या किंवा इन्वॉईस ग्राहकांना देऊन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याचे निर्देश ओलाला देण्यात आले आहेत. मुख्य आयुक्त निधी खरे या प्राधिकरणाच्या अध्यक्ष आहेत.

ज्या ज्या वेळी ग्राहक ओला ऍपवर तक्रार दाखल करतात, त्या वेळी त्यांच्या नो क्वेश्चन आस्क्ड् रिफंड धोरणाचा भाग म्हणून ओला ग्राहकांना एक कूपन कोड उपलब्ध करून देते ज्याचा वापर त्यांना त्यांच्या पुढच्या वेळी ओला वाहनाच्या फेरीसाठी करता येईल, मात्र यामध्ये ग्राहकाला त्याच्या बँक खात्यात परतावा हवा की कूपन असा स्पष्ट पर्याय दिलेला नाही, असे सीसीपीएच्या निदर्शनास आले.यामुळे ग्राहकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे आणि नो क्वेश्चन आस्क्ड् रिफंड धोरणाचा अर्थ असा असू शकत नाही ग्राहकांनी पुन्हा एकदा वाहनाच्या फेरीदरम्यान या सुविधेचा वापर करण्यासाठी कंपनी त्यांना लाभ देत आहे, असे निदर्शनास आले.

त्याचप्रकारे सीसीपीएला असे देखील आढळले की जर एखादा ग्राहक त्याने ओला वर नोंदवलेल्या वाहन फेरीचा इन्वॉईस प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला ओलाच्या ऑटो सर्विस अटी आणि शर्तींमधील बदलांमुळे ग्राहकांना वाहनांच्या फेऱ्यांचे इन्वॉईस दिले जाणार नाही असा मेसेज ऍपवर दाखवला जातो.
असे आढळून आले की विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवांसाठी देयक किंवा इनव्हॉइस किंवा पावती न देणे ही ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार ‘अनुचित व्यापार प्रथा’ आहे. ग्राहकांचे हक्क जपण्यासाठी स्थापन केलेल्या कायदेशीर चौकटीचे ओलाकडून अनुपालन होईल हे सुनिश्चित करण्याचे काम आपल्या नियामक हस्तक्षेपाद्वारे, करण्यात सीसीपीए अतिशय खंबीर आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रनची बहरीन आणि युएईला भेट… या बंदर भेटी दरम्यान हे उपक्रम

Next Post

रंगभूमीला लोकाश्रयाची नितांत गरज…नितीन गडकरी

Next Post
DSC 8501 01

रंगभूमीला लोकाश्रयाची नितांत गरज…नितीन गडकरी

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011