नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे विस्तृत वेळापत्रक येत्या २ फेब्रुवारी रोजी जाहिर केले जाणार आहे. तशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. त्यांनी आज यासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माहिती माहिती दिली.
https://twitter.com/DrRPNishank/status/1354756377915269127