मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

३० लाखाची लाच मागितली..पाच लाख रुपयांची लाच स्वीकारली; सीजीएसटीच्या अधीक्षकाला अटक

ऑगस्ट 18, 2023 | 10:40 pm
in संमिश्र वार्ता
0
CBI e1629121524160


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांची लाच मागितल्या आणि स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.

मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) या अधीक्षकाविरोधात आलेल्या तक्रारीवरून सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीच्या प्रलंबित जीएसटी (GST) प्रकरणात तडजोड करण्यासाठी या अधीक्षकाने कंपनीकडे पहिल्यांदा ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र या प्रकरणी १५ लाख रुपये लाच देण्याचे संगनमताने निश्चित करण्यात आले. तक्रारदाराकडून ठरलेल्या एकूण रकमेपैकी ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारताना सीबीआयने आरोपीला सापळा रचून रंगेहात पकडले.

आरोपीच्या मुंबई आणि गाझियाबाद येथील कार्यालयांची आणि घरांची झडती घेतली असता त्याच्याकडून 42.70 लाख (अंदाजे) रुपयांची रक्कम आणि जंगम/स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर गैरव्यवहारांचे दस्तऐवज हस्तगत करण्यात आले. अटक केलेल्या आरोपीला आज मुंबईतल्या सीबीआय प्रकरणांसाठी नियुक्त विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्याला 21.08.2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
CBI arrests a Superintendent of CGST for accepting bribe of Rs. Five Lakh 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना नक्की कधी मिळणार? पणन मंत्री सत्तार म्हणाले…

Next Post

आदिवासी विकास प्रकल्पाचे लेखाअधिकारी १० हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
Corruption Bribe Lach ACB

आदिवासी विकास प्रकल्पाचे लेखाअधिकारी १० हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011