इतर

श्री विष्णु पुराण… कथा कलियुगाची… ऋषी पराशरांनी सांगितलेली… हजारो वर्षांपूर्वीची…

अधिक मास विशेष- ४५ श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग - १२) हजारो वर्षांपूर्वी पराशरांनी सांगितलेलीकथा आपल्या आजच्या कलियुगाची! पराशर मुनींनी...

Read moreDetails

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २९ ऑगस्ट २०२३

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - मंगळवार - २९ ऑगस्ट २०२३ शोभा भागवत - गायिकाविशाल कृष्णा - अभिनेतानागार्जुन - अभिनेतालिना...

Read moreDetails

आशीर्वादाची पुंजी घेऊन निघालो पुढच्या वाटेकडे …..

डॉ. उज्वला सुधीर उल्हे, नाशिकआज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती व वातावरण सुध्दा खूप आल्हाददायक होते. त्यातच आज माझा वाढदिवस...

Read moreDetails

भुजबळांना अवघ्या दीड मिनिटात थांबवावं लागलं भाषण… सभेत गोंधळ… बघा, नेमकं काय घडलं (व्हिडिओ)

बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अजित पवार गटाची बीडमधील सभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर कायम लक्षात राहील अशी ठरली आहे....

Read moreDetails

यंदा रक्षाबंधन कधी साजरे करायचे? ३० की ३१ ऑगस्ट? बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…

पं. डाॅ. श्री. प्रसादशास्त्री कुळकर्णी, येवलायावर्षी रक्षाबंधन सणाबाबत लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे. या वर्षीची नारळीपौर्णिमा ३० आणि...

Read moreDetails

श्रावण सोमवार विशेष …कोपेश्वर महादेव मंदिर… प्राचीन ठेवा

कोपेश्वर महादेव मंदिर  मंडळी आपल्या देखो अपना देश या मालिकेत आपण आजवर अनेक वेगवेगळ्या हटके पर्यटन स्थळांविषयी जाणून घेतले. आज...

Read moreDetails

श्रीविष्णु पुराण… कोण होते जनमेजय पुत्र ‘पुरु’चे वंशज?

अधिक मास विशेषश्रीविष्णु पुराण अंश-४ (भाग-१०) कोण होते जनमेजय पुत्र'पुरु'चे वंशज? पराशरांचे कथन पुढे चालू झाले - "पुरूचा मुलगा जनमेजय...

Read moreDetails

भारत – एक दर्शन (भाग १७)… भारतीय धर्माची चार तत्त्वं

भारत - एक दर्शन (भाग १७)भारतीय धर्माची चार तत्त्वं भारतीय धर्माने मानवी जीवनासमोर चार आवश्यक गोष्टी मांडल्या. प्रथमतः त्याने, ज्या...

Read moreDetails

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

इंडिया दर्पण- विचार धन -वाचा आणि नक्की विचार करा जीवनात चुका, अपयश आणि नकारहा प्रगतीचा भाग असतो.कारणकोणीही यांना सामोरे न...

Read moreDetails
Page 61 of 502 1 60 61 62 502