इतर

नांदगावमध्ये ठाकरेंच्या या निष्ठावंत, कडवट शिवसैनिकाने ठोकला शड्डू…गद्दारांना धडकी

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचा निष्ठावंत, कडवट शिवसैनिक संतोष बळीद यांनी शड्डू ठोकला...

Read moreDetails

नांदगावमध्ये संतोष गुप्तावरील कारवाईचे निवडणुकीत पडसाद…मतदारात संताप, कुटुंबिय उतरले प्रचारात

नांदगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील शिवसेना ठाकरे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी काही महिन्यापूर्वी झालेल्या...

Read moreDetails

महाराष्ट्रातील जनतेची राहुल गांधींकडून माफी…हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबुलडाणाः लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील...

Read moreDetails

नवी लालपरी नाशिक विभागात दाखल…टाटाच्या चेसीसवर एसटी बसेसची बांधणी

किरण घायदारनाशिक -एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यशाळेत एमस बॉडीच्या बस बांधणीचे काम सुरू होते. ही बस अर्ध्या पांढरा व अर्ध्या लाल...

Read moreDetails

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अपघाताचे सत्र सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ व नाशिकरोड...

Read moreDetails

डॉ. शेफाली भुजबळांनी कांद्याच्या शेतात केली निंदणी….

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ यांनी कांद्याच्या शेतात जाऊन...

Read moreDetails

या व्यक्तींना लक्ष्मीचा वरदहस्त लाभेल, जाणून घ्या, रविवार, १० नोव्हेंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - रविवार, १० नोव्हेंबर २०२४मेष- घरातील व व्यवसायातील वादविवाद मिळतीलवृषभ- तरुण व प्रौढ महिला यांना धनलाभमिथुन- चांगला विचार...

Read moreDetails

अगोदर ४२ लाखाची खंडणीची मागणी नंतर ईव्हीएम मशिन हॅक करून पाडण्याची या उमेदवाराला धमकी…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्ये मधील उमेदवार वसंत गिते यांना विधान सभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक...

Read moreDetails

घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २० हजाराच्या रोकडसह...

Read moreDetails

या व्यक्तींची आर्थिक आवक चांगली राहील, जाणून घ्या, शुक्रवार, १ नोव्हेंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४मेष -आक्रमकता योग्य जागी वापराऋषभ- कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असेलमिथुन- बौद्धिक क्षेत्रात कार्यरत...

Read moreDetails
Page 3 of 496 1 2 3 4 496

ताज्या बातम्या