संमिश्र वार्ता

सावधान! तुम्ही VLC मीडिया प्लेयर वापरताय? मग, तुमची महत्त्वाची कागदपत्रे गेलीच समजा

  इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क - व्हीएलसी हा अतिशय लोकप्रिय मीडिया प्लेयर आहे. याचे कारण असे आहे की ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये...

Read moreDetails

उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री पुष्कर धामी यांची घोषणा

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लवकरच लागू होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री...

Read moreDetails

नारायण मूर्तींच्या कन्येमुळे जावई अडचणीत; ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक राजीनामा देण्याच्या तयारीत

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - भारतीय वंशाचे ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्तीच्या नागरिकत्वाच्या वादामुळे अडचणीत आले आहेत....

Read moreDetails

येत्या १४ एप्रिलला मोदींच्या हस्ते होणार या ऐतिहासिक संग्रहालयाचे उद्घाटन; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) - भारतातील संग्रहालय ही आपल्या देशाची शान मानली जातात, राजधानी दिल्लीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...

Read moreDetails

पेट्रोल डिझेलची टाकी फूल भरणे धोकादायक आहे का? इंडियन ऑइलने दिले हे स्पष्टीकरण

  मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा उन्हाळ्यात धावत्या दुचाकी किंवा चारचाकी पेट घेतल्याच्या अनेक घटना घडत असतात. इंजिन नादुरुस्त झाल्याने...

Read moreDetails

केंद्र सरकार विकणार रेल्वेची ही कंपनी; लवकरच पूर्ण होणार सर्व प्रक्रिया

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कोणत्याही देशातील सरकार हे कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे पुरस्कर्ते असल्याचे सांगण्यात येते. सहाजिकच देशातील जनतेचे...

Read moreDetails

इ सायकल खरेदी केल्यास राज्य सरकार देणार तब्बल साडेसात हजार रुपये

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -  इ सायकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये १०...

Read moreDetails

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन कधी मिळणार? चंपत राय म्हणाले…

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - गेल्या अनेक वर्षांपासून रामभक्त ज्या दिवसाची वाट बघत आहेत अखेर त्याची निश्चिती झाली आहे....

Read moreDetails

मुंबई रेल्वे विभागात शिक्षकांची भरती; लेखी परीक्षा नाही, थेट मुलाखत

  मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) - रेल्वेमध्ये सरकारी शिक्षकाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण पश्चिम रेल्वेने...

Read moreDetails

सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीवर तब्बल २० हजार रूपयांपर्यंतची बचत; असा मिळेल लाभ

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आजच्या काळात प्रत्येकालाच वाटते की, आपल्याकडे स्मार्ट टीव्ही हवा. सहाजिकच ग्राहकांचा कल बघून विविध...

Read moreDetails
Page 891 of 1426 1 890 891 892 1,426