संमिश्र वार्ता

विधीमंडळाचे विशेष अधिवेशन: शिंदे सरकारला सिद्ध करावे लागणार बहुमत; अध्यक्षाचीही होणार निवड

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली...

Read moreDetails

भाजप आणि फडणवीसांची ही खेळी शिवसेना संपविण्यासाठी आहे का?

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेनेतून बंडखोरी करुन तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांना एकत्र आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री...

Read moreDetails

…तर आदित्य ठाकरेंसह १४ आमदारांवर कारवाई? शिंदे गटाने दिला हा इशारा

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवे सरकार स्थापनेसाठी भाजप आणि सेना बंडखोर...

Read moreDetails

उद्धव सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंनी दिली ही जबरदस्त प्रतिक्रीया

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव यांचे चुलत बंधू आणि मनसे...

Read moreDetails

उपराष्ट्रपतीपद निवडणूकः भाजपकडून व्यंकय्यांना पुन्हा संधी नाही; यांच्या नावावर शिक्कामोर्तब

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक ६...

Read moreDetails

राज्याचे नवे विरोधी पक्ष नेते कोण? यांचा दरारा कायम राहणार

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात महाविकास आघाडी सरकार पायऊतार झाल्याने नवे सरकार स्थापन होणार आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता...

Read moreDetails

बायजूजचा मोठा दणका! तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - बायजू या सुप्रसिद्ध ऑनलाइन एज्युकेशन कंपनीने दोन वेगळ्या उपक्रमांमध्ये तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले...

Read moreDetails

लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरी सापडले घबाड; १३ कोटींहून अधिक मालमत्ता उघड

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - भ्रष्टाचारात गुंतलेल्या दोन अधिकाऱ्यांवर बिहारमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. स्पेशल मॉनिटरिंग युनिटने BMSICL महाव्यवस्थापक...

Read moreDetails

२७ चित्रपटांना ८ कोटी ६५ लाखांचा निधी; राज्य सरकारची घोषणा

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुदानास...

Read moreDetails

बंडखोर आमदार गुवाहाटीमधून निघाले; असा आहे त्यांचा पुढचा प्लॅन

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - शिवसेनेतून बंडखोरी करणारे आमदार आसामच्या गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेलमधून निघाले आहेत. तीन लक्झरी बसमधून...

Read moreDetails
Page 835 of 1428 1 834 835 836 1,428